Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2019: Maharashtra Postal Circle Are Invited to Online Application Form for the Gramin Dak Sevak [GDS] Post. Those Candidates Are Interested in Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2019
Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - भारतीय पोस्ट विभाग
  • पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
  • जाहिरात क्रमांक - ESTT/4-1/GDS  2ND CYCLE ONLINE ENGAGEMENT/2019
  • एकूण जागा - 3650
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 30 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

Gramin Dak Sevak Recruitment
भारतीय पोस्ट विभाग [महाराष्ट्र सर्कल] मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 3650 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
एकूण जागा - 3650
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण [गणित व इंग्रजी या विषयासह]

वयोमर्यादा

➦  General - 18 to 40 yrs
➦  OBC - 18 to 43 yrs
➦  SC/ST - 18 to 45 yrs
➦  PWD - 18 to 50 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 100 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - शुल्क नाही
➦  PWD - शुल्क नाही
➦  महिला - शुल्क नाही
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card, Head Post Office द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

01 November 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

30 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

30 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.