NHM Aurangabad Recruitment: National Health Mission Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in NHM Aurangabad Recruitment Can Read the Full Notification and Apply.
NHM Aurangabad Recruitment
NHM Aurangabad Recruitment
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - राष्ट्रीय आरोग्य अभियान
  • पदाचे नाव - विविध पदे
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 153
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 14 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

NHM Aurangabad
राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद येथे विविध पदांच्या कंत्राटी स्वरूपाच्या एकूण 153 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - लेखापाल
एकूण जागा - 07
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन [Typing] उत्तीर्ण
➦ Tally उत्तीर्ण

पदाचे नाव - सांख्यिकी अन्वेषक
एकूण जागा - 03
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन [Typing] उत्तीर्ण

पदाचे नाव - कार्यक्रम सहायक
एकूण जागा - 05
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन [Typing] उत्तीर्ण

पदाचे नाव - औषध निर्माता
एकूण जागा - 14
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ D.Pharm उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - तालुका समूह संघटक
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ पदवी उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ मराठी 30 wpm व इंग्रजी 40 wpm टंकलेखन [Typing] उत्तीर्ण

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता जिल्हास्तर
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 25,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ Diploma Civil उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण

पदाचे नाव - जिल्हा कार्यक्रम समन्वयक
एकूण जागा - 03
एकूण वेतन - 20,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➦ उत्तम संवाद कौशल्य
➦ MSCIT उत्तीर्ण

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी [पुरुष]
एकूण जागा - 08
एकूण वेतन - 28,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ BAMS उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी [स्त्री]
एकूण जागा - 18
एकूण वेतन - 28,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ BAMS उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - सर्जन
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 75,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ MS General Surgery कोर्स उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - Specialist IPHS
एकूण जागा - 03
एकूण वेतन - 75,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ MD संबंधित विषयात

पदाचे नाव - Specialist SNCU/IPHS
एकूण जागा - 03
एकूण वेतन - 75,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ संबंधित विषयात MD उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - औषध निर्माता
एकूण जागा - 01
एकूण वेतन - 17,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ D.Pharm उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण
➦ कौन्सिलची नोंदणी आवश्यक

पदाचे नाव - स्टाफ नर्स
एकूण जागा - 69
एकूण वेतन - 20,000 Rs
शैक्षणिक पात्रता
➦ GNM/Bsc Nursing कोर्स उत्तीर्ण
➦ MSCIT उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  General - 18 to 38 yrs
➦  OBC - 18 to 43 yrs
➦  SC/ST - 18 to 43 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 150 Rs
➦  OBC - 100 Rs
➦  SC/ST - 100 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Demand Draft [DD] द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - औरंगाबाद


Important Dates


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

14 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

14 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.