TET Exam 2019: MahaTET Are Invited to Online Application Form for the Maharashtra Teacher Eligibility Test Exam 2019. Those Candidates Are Interested in TET Exam 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
TET Exam 2019
TET Exam 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
  • पदाचे नाव - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - --
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 28 November 2019
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

TET Exam
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 या परीक्षेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

परीक्षेचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

परीक्षेचे नाव - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 [TET]
एकूण जागा - --
शैक्षणिक पात्रता
➦ इयत्ता 1 ली ते 5 वी - D.Ed उत्तीर्ण
➦ इयत्ता 6 वी ते 8 वी - B.Ed उत्तीर्ण

वयोमर्यादा

➦  कृपया मूळ जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क - पेपर I व पेपर II साठी

➦  General - 500 & 800 Rs
➦  OBC - 500 & 800 Rs
➦  SC/ST - 250 & 400 Rs
➦  PWD - 250 & 400 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

08 November 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

28 November 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

28 November 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक पेपर I & II

19 January 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.