VVCMC Recruitment 2019: Vasai-Virar Municipal Corporation Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in VVCMC Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply.
संक्षिप्त तपशील
- विभागाचे नाव - वसई विरार महानगरपालिका
- पदाचे नाव - विविध पदे
- जाहिरात क्रमांक - वविशम/वैआवि/30/2019
- एकूण जागा - 50
- अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...
Vasai-Virar
वसई-विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 50 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.
वसई-विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 50 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.
पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी [MBBS] पुणे वेळएकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता -
➦ MBBS उत्तीर्ण
पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी [MBBS] अर्धा वेळ
एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता -
➦ MBBS उत्तीर्ण
पदाचे नाव -औषध निर्माता
एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता -
➦ 12 वी उत्तीर्ण
➦ D.Pharm उत्तीर्ण
वयोमर्यादा
वैद्यकीय अधिकारी [MBBS] पुणे वेळ - 61 yrs
वैद्यकीय अधिकारी [MBBS] अर्धा वेळ - 61 yrs
औषध निर्माता - 18 to 38 yrs
वैद्यकीय अधिकारी [MBBS] अर्धा वेळ - 61 yrs
औषध निर्माता - 18 to 38 yrs
वयोमर्यादेत सूट
➦ OBC - 3 yrs
➦ SC/ST - 5 yrs
परीक्षा शुल्क
➦ General - 500 Rs
➦ OBC - 350 Rs
➦ SC/ST - 350 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Demand Draft [DD] द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.
नोकरीचे ठिकाण - वसई-विरार
Important Dates
अर्ज सुरु होण्याचा दिनांक |
--- |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक |
28 November 2019 |
Demand Draft द्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक |
28 November 2019 |
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक |
Notified Soon |
थेट मुलाखत दिनांक |
28 November 2019 [09:30 AM] |
Important Links
अर्ज डाउनलोड करा |
Click Here |
जाहिरात [PDF] डाउनलोड करा |
Click Here |
Official Website |
Click Here |
सर्व जाहिराती पहा |
👇 Click Here |
👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs] |
👉 Join Our Whatsapp Group |
अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.
0 Comments
हि माहिती तुम्हाला कशी वाटली? ते येथे लिहा.