BECIL Bharti 2020: Broadcast Engineering Consultants India Limited Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in BECIL Bharti 2020 Can Read the Full Notification and Apply.
BECIL Bharti 2020
BECIL Bharti 2020
विभागाचे नाव - बेसिल
पदाचे नाव - डेटा एंट्री ऑपरेटर
जाहिरात क्रमांक - BECIL/HR/DDA/Advt.2019/48
एकूण जागा - 50
अर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता - Deputy General Manager [HR] in BECIL's Corporate Office at BECIL Bhawan, C-56/A-17, Sector-62, Noida-201 307

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये [BECIL] डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 50 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 07 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण जागा - 50
एकूण वेतन - 17,991 ते 19,572 रु.
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण
➢ इंग्रजी / हिदी टायपिंग 35 wpm उत्तीर्ण

वयोमर्यादा

कृपया मूळ जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क

General - 500 Rs
OBC - 500 Rs
SC/ST - 250 Rs

नोकरीचे ठिकाण - नोएडा


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

17 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

07 January 2020

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.