BHEL Recruitment 2019: Bharat Heavy Electricals Limited Are Invited to Online Application Form for the Apprentice Post. Those Candidates Are Interested in BHEL Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
BHEL Recruitment 2019
BHEL Recruitment 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - भारत हेवी इलेकट्रीकल्स लिमिटेड
  • पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी
  • जाहिरात क्रमांक - April 2020/105
  • एकूण जागा - 305
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

BHEL
भारत हेवी इलेकट्रीकल्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 305 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी [Apprentice]
एकूण जागा - 305
शैक्षणिक पात्रता
➦ 10 वी उत्तीर्ण
➦ ITI उत्तीर्ण [संबंधित ट्रेडमध्ये]

वयोमर्यादा

General - 18 to 27 yrs
OBC - 18 to 30 yrs
SC/ST - 18 to 32 yrs

परीक्षा शुल्क

शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण - हरिद्वार


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

05 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

19 December 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

मुलाखत दिनांक

19 to 26 February 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.