IGM Recruitment 2019: The Indian Government Mint Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in IGM Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
IGM Recruitment 2019
IGM Recruitment 2019
विभागाचे नाव - भारत सरकार मिंट
पदाचे नाव - विविध पदे
जाहिरात क्रमांक - No.03  /Admn /2019
एकूण जागा - 30
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

भारत सरकार मिंट, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 30 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 03 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सुपरवायझर [सेफ्टी ऑफिसर]
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ BE/B.tech उत्तीर्ण
➢ 02 वर्ष अनुभव आवश्यक किंवा
➢ Physics/Chemistry पदवी उत्तीर्ण [प्रथम श्रेणी]
➢ किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - ज्युनिअर ऑफिस असिस्टंट
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण [55 % गुण]
➢ मराठी टायपिंग 30 wpm व इंग्रजी टायपिंग 40 wpm उत्तीर्ण

पदाचे नाव - सेक्रेटेरियल असिस्टंट
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण [55 % गुण]
➢ इंग्रजी स्टेनोग्राफी 80 wpm उत्तीर्ण
➢ इंग्रजी टायपिंग 40 wpm उत्तीर्ण

पदाचे नाव - ज्युनिअर बुलियन असिस्टंट
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण [55 % गुण]
➢ इंग्रजी स्टेनोग्राफी 80 wpm उत्तीर्ण
➢ इंग्रजी टायपिंग 40 wpm उत्तीर्ण/ हिंदी टायपिंग 30 wpm उत्तीर्ण

पदाचे नाव - ज्युनिअर टेक्निशिअन
एकूण जागा - 18
शैक्षणिक पात्रता
➢ ITI उत्तीर्ण [संबंधित ट्रेडमध्ये]

वयोमर्यादा सूट

OBC - 3 yrs
SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

General - 472 Rs
OBC - 472 Rs
SC/ST - शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण - मुंबई


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

14 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

03 January 2020

परीक्षा दिनांक

Jan/Feb 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.