KVIC Bharti 2020: Khadi and Village Industries Commission Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in KVIC Bharti 2020 Can Read the Full Notification and Apply Online.
KVIC Bharti 2020
KVIC Bharti 2020
विभागाचे नाव - खादी व ग्रामोद्योग महामंडळ
पदाचे नाव - विविध पदे
जाहिरात क्रमांक - KVIC /Adm./Recruitment (UR/OBC/EWS)/2(30)/2019-20
एकूण जागा - 108
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

खादी व ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांच्या एकूण 108 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 19 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सिनिअर एग्जीक्यूटिव
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ अर्थशास्र / सांख्यिकी / वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

पदाचे नाव - एग्जीक्यूटिव
एकूण जागा - 56
शैक्षणिक पात्रता
➢ BE / B.Tech उत्तीर्ण
किंवा
➢ Msc उत्तीर्ण
किंवा
➢ MBA उत्तीर्ण

पदाचे नाव - एग्जीक्यूटिव
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता
➢ BE / B.Tech उत्तीर्ण

पदाचे नाव - ज्युनिअर एग्जीक्यूटिव
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ B.com उत्तीर्ण

पदाचे नाव - ज्युनिअर एग्जीक्यूटिव
एकूण जागा - 15
शैक्षणिक पात्रता
➢ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
किंवा
➢ दवी उत्तीर्ण
➢ किमान 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - असिस्टंट
एकूण जागा - 15
शैक्षणिक पात्रता
➢ डिप्लोमा उत्तीर्ण
किंवा
➢ B.sc उत्तीर्ण

पदाचे नाव - असिस्टंट
एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण

पदाचे नाव - असिस्टंट
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ डिप्लोमा उत्तीर्ण
किंवा
➢ B.Sc उत्तीर्ण

वयोमर्यादा

सिनिअर एग्जीक्यूटिव - 30 वर्षांपर्यंत
एग्जीक्यूटिव - 27 वर्षांपर्यंत
एग्जीक्यूटिव - 27 वर्षांपर्यंत
ज्युनिअर एग्जीक्यूटिव - 27 वर्षांपर्यंत
ज्युनिअर एग्जीक्यूटिव - 27 वर्षांपर्यंत
असिस्टंट - 27 वर्षांपर्यंत
असिस्टंट - 27 वर्षांपर्यंत
असिस्टंट - 27 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क

परीक्षा फी - 1000 Rs

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

20 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

19 January 2020

परीक्षा दिनांक

February 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.