KVIC Recruitment 2019: Khadi & Village Industries Commission Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in KVIC Recruitment 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
KVIC Recruitment 2019
KVIC Recruitment 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - खादी व ग्रामोद्योग आयोग
  • पदाचे नाव - यंग प्रोफेशनल्स
  • जाहिरात क्रमांक - Adm./RW/Engagement Y.P./(105)/2019-20
  • एकूण जागा - 75
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

KVIC
खादी व ग्रामोद्योग आयोगात विविध पदांच्या एकूण 75 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - यंग प्रोफेशनल्स
एकूण जागा - 75
शैक्षणिक पात्रता
➦ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा
➦ 02 वर्षांचा डिप्लोमा संबंधित विषयातील उत्तीर्ण

वयोमर्यादा

27 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क

शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

10 January 2020

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

NA

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.