Maharashtra Police Bharti 2019: Maharashtra Police Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in Maharashtra Police Bharti 2019 Can Read the Full Notification and Apply Online.
Maharashtra Police Bharti 2019
Maharashtra Police Bharti 2019
संक्षिप्त तपशील

  • विभागाचे नाव - महाराष्ट्र पोलीस
  • पदाचे नाव - पोलीस चालक व पोलीस शिपाई
  • जाहिरात क्रमांक - --
  • एकूण जागा - 1847
  • अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे...

Maharashtra Police Bharti
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात विविध पदांच्या एकूण 1847 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - जिल्हा पोलीस व लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
एकूण जागा - 1019
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण

पदाचे नाव - राज्य राखीव पोलीस बल पोलीस शिपाई [SRPF]
एकूण जागा - 828
शैक्षणिक पात्रता
➦ 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा

जिल्हा पोलीस व लोहमार्ग पोलीस शिपाई चालक - 19 to 28 yrs
राज्य राखीव पोलीस बल पोलीस शिपाई [SRPF] - 18 to 25 yrs
वयोमर्यादेत सूट
➦  OBC - 5 yrs
➦  SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

➦  General - 450 Rs
➦  OBC - 350 Rs
➦  SC/ST - 350 Rs
Mode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार Net Banking, Credit Card, Debit Card द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

02 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

22 December 2019

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक

22 December 2019

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

Notified Soon

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा
👇
Click Here

👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

👉 Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.