MPSC Recruitment 2020: Maharashtra Public Service Commission Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in MPSC Recruitment 2020 Can Read the Full Notification and Apply Online.
MPSC Recruitment 2020
MPSC Recruitment 2020
विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पदाचे नाव - विविध पदे
जाहिरात क्रमांक - 19/2019
एकूण जागा - 200
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती करण्यासाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 13 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सहायक राज्यकर आयुक्त
एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी
एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता -
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - उद्योग उप संचालक, तांत्रिक
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी

पदाचे नाव - सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा
एकूण जागा - 25
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - कक्ष अधिकारी
एकूण जागा - 25
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - सहायक गट विकास अधिकारी
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - सहायक निबंधक सहकारी संस्था
एकूण जागा - 19
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - उप अधीक्षिक, भूमी अभिलेख
एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता - 
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी
एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम 
एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

पदाचे नाव - नायब तहसिलदार
एकूण जागा - 73
शैक्षणिक पात्रता
➢ पदवी उत्तीर्ण किंवा इतर समतुल्य अर्हता

वयोमर्यादा

General - 19 to 38 yrs
OBC - 19 to 43 yrs
SC/ST - 19 to 43 yrs

परीक्षा शुल्क

General - 524 Rs
OBC - 524 Rs
SC/ST - 324 Rs

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

Important Dates

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

23 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

13 January 2020

परीक्षा दिनांक

05 April 2020

Important Links

ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.