NPCIL Bharti: Nuclear Power Corporation of India Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in NPCIL Bharti Can Read the Full Notification and Apply Online.
NPCIL Bharti
NPCIL Bharti
विभागाचे नाव - नुक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पदाचे नाव - विविध पदे
जाहिरात क्रमांक - NPCIL/Kaiga Site/HRM/02/2019
एकूण जागा - 137
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

नुक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये [NPCIL] विविध पदांच्या एकूण 137 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 06 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - Driver Grade – I
एकूण जागा - 02
वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष
शैक्षणिक पात्रता
➢ 10 वी उत्तीर्ण
➢ वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक

पदाचे नाव - Technician B
एकूण जागा - 06
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता
➢ 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण
➢ ITI उत्तीर्ण [संबंधित ट्रेडमध्ये]

पदाचे नाव - Category II: Stipendiary Trainee/ Technician (ST/TM)
एकूण जागा - 34
वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष
शैक्षणिक पात्रता
➢ 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण
➢ ITI उत्तीर्ण [संबंधित ट्रेडमध्ये]

पदाचे नाव - Scientific Asst – B
एकूण जागा - 45
वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता
➢ डिप्लोमा उत्तीर्ण [संबंधित विषयात]

पदाचे नाव - Category I: Stipendiary Trainee/ Scientific Asst (ST/SA)
एकूण जागा - 50
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता
➢ डिप्लोमा उत्तीर्ण किंवा
➢ B.sc उत्तीर्ण

वयोमर्यादा - सूट

OBC - 3 yrs
SC/ST - 5 yrs

परीक्षा शुल्क

कृपया मूळ जाहिरात वाचावी.

नोकरीचे ठिकाण - कर्नाटक


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

17 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

06 January 2020

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.