PCMC Bharti 2019: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 97 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. समक्ष अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 23 डिसेंबर 2019 पर्यंत आहे.
PCMC Bharti 2019
PCMC Bharti 2019

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे -
----------------------------
एकूण जागा - 97

पदाचे नाव - ब्लड बँक टेक्निशिअन
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ Bsc उत्तीर्ण
➢ DMLT कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - ब्लड बँक कॉन्सिलर
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ MSW कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ MSW कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➢ 12 वी उत्तीर्ण
➢ इंग्रजी 40 wpm व मराठी 30 wpm टंकलेखन उत्तीर्ण

पदाचे नाव - डायलेसिस टेक्निशिअन
एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता
➢ 10 वी उत्तीर्ण
➢ डायलेसीस कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - फार्मासिस्ट
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➢ 12 वी उत्तीर्ण
➢ B.Pharm उत्तीर्ण

पदाचे नाव - एक्स-रे टेक्निशिअन
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ 12 वी उत्तीर्ण
➢ एक्स-रे टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - GNM स्टाफ नर्स
एकूण जागा - 66
शैक्षणिक पात्रता
➢ 12 वी उत्तीर्ण
➢ GNM किंवा B.sc नर्सिंग कोर्स उत्तीर्ण

पदाचे नाव - लॅब टेक्निशिअन
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ Bsc उत्तीर्ण
➢ DMLT उत्तीर्ण

पदाचे नाव - पुरुष कक्ष मदतनीस
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➢ 07 वी उत्तीर्ण

पदाचे नाव - स्त्रीकक्ष मदतनीस
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता
➢ 07 वी उत्तीर्ण

परीक्षा शुल्क

शुल्क नाही

नोकरी ठिकाण - पिंपरी चिंचवड

महत्वपूर्ण टीप -
अर्ज करण्यापूर्वी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता - 
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय शेजारी मधील हाँलमध्ये

महत्वाचे दिनांक

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 23 December 2019

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

Official Website

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.