RBI Assistant Recruitment 2020: Reserve Bank of India Are Invited to Online Application Form for the Assistant Post. Those Candidates Are Interested in RBI Assistant Recruitment 2020 Can Read the Full Notification and Apply Online.
RBI Assistant Recruitment 2020
RBI Assistant Recruitment 2020
विभागाचे नाव - भारतीय रिझर्व्ह बँक
पदाचे नाव - सहायक
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - 926
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये सहायक पदांच्या एकूण 926 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जानेवारी 2020 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - सहायक
एकूण जागा - 926
शैक्षणिक पात्रता
➢ कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा

General - 20 to 28 yrs
OBC - 20 to 31 yrs
SC/ST - 20 to 33 yrs

परीक्षा शुल्क

General - 450 Rs
OBC - 450 Rs
SC/ST - 50 Rs

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

23 December 2019

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

16 January 20 January 2020

परीक्षा दिनांक

14, 15 February 2020

Important Links


ऑनलाईन अर्ज करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.