UMED Bharti 2020: Maharashtra State Rural Livelihoods Mission Are Invited to Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in UMED Bharti 2020 Can Read the Full Notification and Apply.
UMED Bharti 2020
UMED Bharti 2020
विभागाचे नाव - उमेद
पदाचे नाव - सल्लागार
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - 42
अर्ज करण्याची पद्धती - ई-मेल वर
अर्ज पाठविण्याचा पत्ता - ddugky.consultant@umed.in

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये विविध पदांच्या एकूण 42 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून इमेलद्वारे अर्ज मागविनेत येत आहेत. इमेलवर अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक 27 डिसेंबर 2019 पर्यंत आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

पदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव - तज्ञ सल्लागार
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 15 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - वरिष्ठ सल्लागार
एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता
➢ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 10 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - मध्यम सल्लागार
एकूण जागा - 27
शैक्षणिक पात्रता
➢ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 07 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - कनिष्ठ सल्लागार
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ वित्त शाखेतील पदव्युत्तर पदवी / CA / ICWA उत्तीर्ण
➢ किमान 04 वर्ष अनुभव आवश्यक
किंवा
➢ वित्त किंवा वाणिज्य मधील पदवी उत्तीर्ण
➢ किमान 05 वर्ष अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

तज्ञ सल्लागार - 60 वर्षांपर्यंत
वरिष्ठ सल्लागार - 55 वर्षांपर्यंत
मध्यम सल्लागार - 50 वर्षांपर्यंत
कनिष्ठ सल्लागार - 40 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क

General - शुल्क नाही
OBC - शुल्क नाही
SC/ST - शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र


Important Dates


ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक

---

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

27 December 2019

परीक्षा दिनांक

Notified Soon

Important Links


अर्ज डाउनलोड करा

Click Here

जाहिरात [PDF] डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती पहा

Click Here

वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]

Join Our Whatsapp Group

अतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.