CTET 2020: Central Board of Secondary Education [CBSE] Are Invited to Online Application Form for the CTET Exam 2020. Those Candidates Are Interested in CTET 2020 Can Read the Full Notification and Apply Online.
CTET 2020

CTET 2020

विभागाचे नाव - CBSE
परीक्षेचे नाव - CTET
जाहिरात क्रमांक - --
एकूण जागा - --
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2020
एकूण जागा - --
शैक्षणिक पात्रता
इयत्ता - 1 ली ते 5 वी -
➢ 12 वी उत्तीर्ण [50 % गुण]
➢ D.ed / B.el.ed उत्तीर्ण
इयत्ता - 6 वी ते 8 वी -
➢ पदवी उत्तीर्ण [50 % गुण]
➢ B.ed उत्तीर्ण

वयोमर्यादा
कृपया मूळ जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क
पेपर क्र. 1 किंवा 2
General - 1000 Rs
OBC - 1000 Rs
SC / ST - 500 Rs

पेपर क्र. 1 व 2
General - 1200 Rs
OBC - 1200 Rs
SC / ST - 500 Rs

महत्वाचे दिनांक


ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक

24 January 2020

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

24 February 2020

परीक्षा शुल्क सादर करण्याचा शेवटचा दिनांक

27 February 2020

महत्वाच्या लिंक्स


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

Click Here

जाहिरात डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती वाचा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join Our Whatsapp Group Now

शासकीय नोकरीच्या जलद अपडेट्ससाठी वेळोवेळी www.FreeNMK.com या वेबसाईटला भेट द्या किंवा Google वर नेहमी freenmk असे टाईप करून सर्च करा.