SAI Bharti 2020: Sports Authority of India Are Invited to Online Application Form for the Various Post. Those Candidates Are Interested in SAI Bharti 2020 Can Read the Full Notification and Apply Online.
SAI Bharti 2020

SAI Bharti 2020

विभागाचे नाव - स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
पदाचे नाव - विविध पदे
जाहिरात क्रमांक - 1(3)/SAI/S.S.A./2019-2020
एकूण जागा - 349
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव - एन्थ्रोपोमेट्रिस्ट
एकूण जागा - 23
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

पदाचे नाव - एक्सरसाइज फिजियोलॉजिस्ट
एकूण जागा - 34
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 01 ते 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ
एकूण जागा - 62
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 01 ते 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - बायोमेकॅनिस्ट
एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 01 ते 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - मनोवैज्ञानिक
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 01 ते 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - बायोकेमिस्ट
एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 01 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर
एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात MD / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
➢ किमान 02 ते 05 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - फिजिओथेरपिस्ट
एकूण जागा - 47
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

पदाचे नाव - मस्सेउर / मस्सेज़
एकूण जागा - 72
शैक्षणिक पात्रता
➢ 10 वी / 12 वी उत्तीर्ण
➢ 02 ते 03 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - फार्मासिस्ट
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता
➢ D.Pharm उत्तीर्ण
➢ 01 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - नर्सिंग असिस्टंट
एकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता
➢ नर्सिंग डिप्लोमा उत्तीर्ण
➢ 02 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - लॅब टेक्निशिअन [मेडिकल लॅब]
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता
➢ मेडिकल लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा उत्तीर्ण
➢ 02 वर्ष अनुभव आवश्यक

पदाचे नाव - लॅब टेक्निशिअन [नॉन मेडिकल]
एकूण जागा - 29
शैक्षणिक पात्रता
➢ संबंधित विषयात डिप्लोमा उत्तीर्ण

वयोमर्यादा
35 to 45 yrs

परीक्षा शुल्क
General - शुल्क नाही
OBC - शुल्क नाही
SC / ST - शुल्क नाही

महत्वाचे दिनांक


ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक

31 January 2020

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

15 February 2020

परीक्षा शुल्क सादर करण्याचा शेवटचा दिनांक

NA

महत्वाच्या लिंक्स


ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

Click Here

जाहिरात डाउनलोड करा

Click Here

सर्व जाहिराती वाचा

Click Here

Daily Current Affairs [चालू घडामोडी]

Join Our Whatsapp Group Now

शासकीय नोकरीच्या जलद अपडेट्ससाठी वेळोवेळी www.FreeNMK.com या वेबसाईटला भेट द्या किंवा Google वर नेहमी freenmk असे टाईप करून सर्च करा.