नमस्कार मित्रांनो, 
     सर्वप्रथम आपले आमच्या Free NMK अर्थात Free Naukri Margdarshan Kendra या अधिकृत जॉब पोर्टल वर मनापासून स्वागत आहे. येथे आम्ही आपल्याला विविध विभागांच्या नवनवीन जाहिरातींची तसेच नवीन घडामोडी जसे कि निकाल, उत्तरतालिका, प्रवेशपत्रे इ. ची मोफत माहिती देण्याचा प्रयत्न  करत असतो. आपल्याला या माहितीचा नक्कीच विविध परीक्षांमध्ये फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. 
धन्यवाद...
NMK Bharti

काही महत्वपूर्ण सूचना - 
     FreeNMK या वेबपोर्टलवर देण्यात येणारी रिक्त पदे व इतर तत्सम माहिती हि संबंधित विभागाने विविध वृत्तपत्रात किंवा त्यांच्या संकेतस्थळवर प्रसिध्द केल्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न असतो. उमेदवारांच्या माहितीसाठी आम्ही ती माहिती येथे संकलित करत असतो. सविस्तर माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मुळ जाहिरात पहावी.
     तसेच या वेबसाईटवर प्रकाशित केलेले विविध परीक्षांचे परिणाम/अंक किंवा इतर माहिती केवळ तात्काळ माहितीसाठीच आहेत जे कायदेशीर दस्तऐवज असल्याचे गृहीत धरले जाणार नाहीत.
     येथे देण्यात येत असलेली माहिती शक्य तितकी अधिकृत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. www.freenmk.com या वेबसाईटवरील माहितीच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे किंवा इतर घटनेमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी www.freenmk.com वेबसाईट किंवा या वेबसाईटशी संबंधित लोक जबाबदार असणार नाहीत, याची सर्व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी.

आपल्या काही शंका किंवा सूचना असतील तर कृपया आम्हाला कळवा, आम्ही त्याचे निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करू.

मित्रांनो कृपया हे लक्षात घ्या कि Freenmk हे व्यासपीठ आम्ही फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे. आमचा इतर कुठल्याही संस्था व संघटनेशी कोणत्याच प्रकारचा संबंध नाही.

All Logos & Trademark Belongs To Their Respective Owners. We are using it to reach out to students about various jobs and other information.