नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
     सर्वसाधारणपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मग ती कुठलीही असू द्या, आपल्याला विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामध्ये अभ्यासविषयक समस्या, ऑनलाईन अर्ज करण्याच्या समस्या किंवा इतर स्पर्धा परीक्षा विषयक समस्या यांचा समावेश होतो. परंतु मित्रांनो आता आपल्याला काळजी करण्याचे काही कारण नाही.

     Free NMK अर्थात Free Naukri Margdarshan Kendra आपल्या परीक्षाविषयक सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी अगदी सहज सोप्या खालील पद्धतींचा वापर करून आपण आमचे विनामूल्य मार्गदर्शन मिळवू शकता. यासाठी कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही.

1] सर्वप्रथम तुम्ही आमचा खालील बॉक्समध्ये दिलेला नंबर Free NMK या नावाने आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह [जतन] करा.
2] मग आपल्या Whatsapp मध्ये जाऊन आपण आपली समस्या सविस्तरपणे आम्हाला सेंड करा. 

     आम्ही लवकरात लवकर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू.

काही महत्वपूर्ण सूचना -

1]   सर्वांत महत्वाची सूचना म्हणजे मित्रांनो कृपया आपण आम्हाला फक्त आणि फक्त Whatsapp वरच संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. [Only Whatsapp Massage]
2]   कृपया आपण आम्हाला Call करण्याचा किंवा इतर संदेश पाठवण्याचा प्रयत्न करू नये.
आम्हाला Whatsapp वर Hii, Hello, Good Morning असे Massage पाठवून त्रास देऊ नये. वारंवार असा प्रकार आढळून आला तर कोणत्याही सूचनेविना आपला नंबर Block करण्यात येईल. 
3]   आपण कृपया परीक्षेशी संबंधितच माहिती किंवा समस्या येथे नोंदवावी.

आपले सहकार्य अपेक्षित...

आमचा Whatsapp Number आहे -

70 83 27 17 55